सर्वांचे श्वास रोखलेले ... हृदयाची धडधड वाढलेली ... everybody was on the edge of their seat . आणि जल्लोष झाला. रवी शास्त्री ओरडला " .. and he gets it... first man on planet to reach 200 in one-day Cricket.. and he is the superman of India, Sachin Ramesh Tendulkar!" खरंच हा दिवस केवळ क्रिकेट विश्वातच नव्हे तर अवघ्या भारतवासीयांच्या हृदयात सुवर्णाक्षराने कोरला जाईल कधीही न पुसून जाण्यासाठी. आमच्या सच्चू ने वनडेत २०० धावा केल्या ... सचिन तू great च आहेस. आजवरच्या तुझ्या कामगिरीसाठी विशेषण अपुरी पडतील किंबहुना " सचिन " हे आता विशेषण म्हणून वापरायला हरकत नाही. नाहीतरी म्हणतातच ना " If you are Sachin fan then raise your hand .. if you are not then raise your STANDARD ... "
तुझी २०० ची इंनिंग म्हणजे केवळ अप्रतिम !!! त्यात दिसली ती एकाग्रता, dedication, fitness, आणि आमचा ९६-९७ सालातला बेधडक, आक्रमक फटके मारणारा सचिन. त्यानंतर match presentation मारलेला straight Drive चा चौकार :) तर अफलातूनच !!! . आता काही कर्मदरिद्री लोक (हे दारिद्य फक्त बुद्धीशी संबंधित आहे)
तुझी Bradman शी तुलना करून कोण सर्वोत्कृष्ट याचे चार्वित्च्रण बसतील . पण आम्ही एवढच सांगू Dont compare Oranges with Leamons . आम्ही Bradman पहिला नाही आम्ही सचिन पहिला. आमच्या साठी आज हाच सर्वोत्कृष्ट !!! आणि आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो कि आम्ही सचिन ला खेळताना बघितला !!!

Sachin We Salute You !!!
तू राह है... और राही भी ....
तू जान है .... और जहान भी .....
तू सच है ........ और सचिन भी !!!!!
~~~ मोCoool...
तू राह है... और राही भी ....
तू जान है .... और जहान भी .....
तू सच है ........ और सचिन भी !!!!!
~~~ मोCoool...
Ek Number Mohan...
ReplyDeleteKeep it up.
Atta tari Ho mhan ;)
Mitra,
ReplyDeleteManapasun tuza Kautuk karto...
Thanks for this Particular Post.
Jinkalas Mitra.
THANK YOU ONCE AGAIN.