सहज सुचलं म्हणुन ...
Saturday, February 20, 2010
प्रथम दिवसे...
आणि... आज अखेर मी या अफ़ाट अशा माहिती आणि तंत्रज्ञानाच्या ज़ाळ्यात प्रवेश केला. थोडा अंमळ उशीरच झाला.पण हरकत नाही. तशी उर्मि फार दिवसांपासून होती पण मुहूर्त आज झाला आणि आज या माहीती आणि तंत्रज्ञानाच्या ज़ाळ्यात आमचा एक धागा जोडला गेला आहे
Newer Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)