Saturday, May 8, 2010

आयुष्य म्हणजे ...

आयुष्यावर आजवर बर्‍याच लोकांनी लिहिले. हा माझा ही एक प्रयत्न !!!


आयुष्य म्हणजे आंबे फणस आणि फणसासारखी नाती...
आयुष्य म्हणजे पहिल्या पावसाने सुगंधित होणारी माती...

आयुष्य म्हणजे स्वप्नरंजनात रमणे ...
आयुष्य म्हणजे स्वप्न सत्यात आणायला झुंजणे ...

आयुष्य म्हणजे डोंबार्‍याचा खेळ
कायम जुळवावा लागे भविष्य आणि वर्तमनाचा मेळ ...

~~~ मोCoool...